अनुभव : देवकुंड धबधब्याचा ट्रेक

कपारीतून सुरु होणारी पाण्याची पांढरीशुभ्र धार, खाली पडल्यावर मात्र हिरव्यागार पाचुप्रमाणे चमकत होती. कातळाच्या त्या खोल कपारीत सूर्याची किरणं पोहोचणं अशक्यच होतं. कदाचित म्हणूनच देवकुंडाचं पाणी बर्फाप्रमाणे गार होतं.

Read more