रंग आणि त्यांच्या छटा सांगणारे मराठी शब्द

मराठीत रंग आणि त्यांच्या छटांची एक विस्तृत यादी तयार करण्याची गरज आहे.

Read more

दर्पण : समाचार मराठीतल्या पहिल्या वृत्तपत्राचा

ही कथा आहे मराठीतलं पहिलं वृत्तपत्र आणि पहिलं मासिक सुरु करणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर नावाच्या तरुणाची.

Read more

सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण : चांगलं की वाईट?

मराठी शाळांमधील सेमी इंग्रजी पर्यायाबाबत भ्रम पसरवणारे काही संदेश आपल्याला वरचेवर सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अगदी सेमी इंग्रजीला शिवीगाळ करण्यापर्यंत अनेकांनी टीकेची पातळी गाठलेली असते.

Read more

महाभारताविषयी विचारलेल्या या प्रश्नांची उत्तरं देऊ शकता का?

प्रश्न खूप सोप्पे आहेत. सहज उत्तरं देऊ शकाल. पाहा उजळणी करून

Read more

ही ॲप्स मराठी भाषेमध्ये वापरता येतात! मग तुम्ही का वापरत नाही?

व्हॉट्सॲप, फेसबुक हल्ली बहुतेक सगळ्यांकडेच असतं, पण त्यातले किती जण त्याची भाषा बदलून स्वत:च्या मातृभाषेत वापरण्याचे कष्ट घेतात? आकडेवारी माहिती नाही. पण फार कमी असेल एवढं नक्की. एखादं ॲप मराठीतून का बरं वापरावंसं वाटत नसेल? असं काय भयंकर भाषांतर केलेलं असतं? चला एक नजर टाकूया.

Read more