टिकटॉक : एक ॲप बारा भानगडी

टिकटॉक ॲप चीनमधून उगवलंय हे माहीत असलं, तरीही नेमका या ॲपपासून काय धोका आहे, हे समजून घ्या. इतर कुठे वाचायचा कंटाळा केला असेल, तर इथे वाचा.

Read more

अभिनंदन! चीनला ॲप झालंय!

एखादं ॲप आवडू लागलं, तर सर्वप्रथम ते चीनी ॲप तर नाही ना, याची खातरी करून घ्या. याला कारण भारत चीनमधील तणावाचे संबंध तर आहेतच, पण सुरक्षाविषयक प्रश्नही आहेत.

Read more

ही ॲप्स मराठी भाषेमध्ये वापरता येतात! मग तुम्ही का वापरत नाही?

व्हॉट्सॲप, फेसबुक हल्ली बहुतेक सगळ्यांकडेच असतं, पण त्यातले किती जण त्याची भाषा बदलून स्वत:च्या मातृभाषेत वापरण्याचे कष्ट घेतात? आकडेवारी माहिती नाही. पण फार कमी असेल एवढं नक्की. एखादं ॲप मराठीतून का बरं वापरावंसं वाटत नसेल? असं काय भयंकर भाषांतर केलेलं असतं? चला एक नजर टाकूया.

Read more