२ कंपन्या ते २६८ – भारतीय स्मार्ट फोन बाजारपेठेची जबरदस्त घोडदौड

व्यापारात येणाऱ्या मुख्य अडचणी असतात त्या म्हणजे एकतर एखाद्या देशाने आखून दिलेले व्यापाराबद्दलचे नियम आणि कायदे, तिथल्या जनमानसातील असणारा रोष, उपलब्ध साधनसामग्री आणि त्याची मोजावी लागणारी किंमत इत्यादी.

Read more

जैन साहित्यातील गणित

जैन गणितावरून एक गोष्ट ठळकपणे दिसते ती म्हणजे केवळ व्यावहारिक आणि भौतिक प्रश्न सोडवण्याव्यतिरिक्त एक विषय म्हणून गणिताचा अभ्यास या काळात केला गेला. आणि ही जैन गणितज्ञांची भारताला आणि पर्यायाने जगाला दिलेली खूप मोठी देणगी आहे.

Read more

दूध देणारा मासा भाग २ – डॉल्फिन

लहान खेळकर डॉल्फिन म्हणजे अगदी आबालवृद्धांना आवडणारा प्राणी. उत्क्रांतीच्या काळात ह्यांचे पूर्वज पाण्यातून जमिनीवर आले आणि (कदाचित कंटाळून) पुन्हा पाण्यात गेले, ज्यातून आजच्या डॉल्फिन आणि देवमाशांची निर्मिती झाली! देवमाशाप्रमाणेच डॉल्फिन हा सुद्धा एक सस्तन प्राणीच आहे, पण त्याचा आकार मात्र देवमाशासारखा अवाढव्य नाही. आज आपल्याला आपल्या संगणकाच्या वॉलपेपरवर दिसणारे हसरे डॉल्फिन नेमके जगतात तरी कसे? त्यांच्यात किती प्रकार पडतात आणि ते देवमाशांपासून वेगळे कसे ठरतात? पाहूया या लेखात.

Read more

पायथागोरसच्या प्रमेयाचा इतिहास

आज आपण ज्याला पायथागोरसचं प्रमेय म्हणून ओळखतो, ते सर्वांत आधी खरोखरच पायथागोरसने हुडकून काढलं होतं का? त्याला काही आधार आहे का? त्याअगोदर जगातील इतर संस्कृतींमधील गणितज्ञांची मजल कुठवर पोहोचली होती? विशेषत: भारतामध्ये काय स्थिती होती? कौस्तुभ निमकर यांच्या अभ्यासपूर्ण लेखामधून याविषयी अधिक जाणून घ्या.

Read more

शोध शून्याचा (३) शून्य या संख्येचा उदय

शून्य ही संकल्पना विविध संस्कृतींमध्ये काही प्रमाणांत अस्तित्त्वात असली, तरी तिचा संख्या म्हणून विचार अन् विकास करण्यात आणि स्वीकार करण्यात भारताचा पुढाकार होता.

Read more

कीलोर बंधू – पाकिस्तानला नमवणारे वीरचक्र विजेते

नसानसांत भिनलेलं देशप्रेम, उपजत असलेली धाडसी प्रवृत्ती आणि कठीण काळातही डोकं शांत ठेवून प्रसंगावधान दाखवण्याचं कसब यामुळे या दोन्ही भावांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत उत्तमोत्तम कामगिरी करून दाखवली.

Read more