इतिहास ‘फेरारी’चा

एकेकाळी फिॲट कंपनीच्या मालकीची असलेली, आणि आज नेदरलँड्समध्ये निगमित झालेली फेरारी कंपनी एंझो फेरारी नावाच्या इटालियन उद्योजकाने सुरु केली होती. या कंपनीचा जन्म कसा झाला याची आपण आता थोडक्यात माहिती घेऊया.

Read more