गल्सना गळ घालणारी चतुर डॉल्फिन मादी

केली नावाच्या एका हुशार डॉल्फिनने तिच्या प्रशिक्षकांकडून जास्त मासे मिळवण्यासाठी उत्तम शक्कल लढवली आहे.

Read more

दूध देणारा मासा भाग २ – डॉल्फिन

लहान खेळकर डॉल्फिन म्हणजे अगदी आबालवृद्धांना आवडणारा प्राणी. उत्क्रांतीच्या काळात ह्यांचे पूर्वज पाण्यातून जमिनीवर आले आणि (कदाचित कंटाळून) पुन्हा पाण्यात गेले, ज्यातून आजच्या डॉल्फिन आणि देवमाशांची निर्मिती झाली! देवमाशाप्रमाणेच डॉल्फिन हा सुद्धा एक सस्तन प्राणीच आहे, पण त्याचा आकार मात्र देवमाशासारखा अवाढव्य नाही. आज आपल्याला आपल्या संगणकाच्या वॉलपेपरवर दिसणारे हसरे डॉल्फिन नेमके जगतात तरी कसे? त्यांच्यात किती प्रकार पडतात आणि ते देवमाशांपासून वेगळे कसे ठरतात? पाहूया या लेखात.

Read more