ऋतुबदल आणि रेनडिअरचे डोळे

रेनडिअरचं एक मोठं वैशिष्ट्य आहे आणि ते कळलं की निसर्गाच्या या किमयेचं प्रचंड कौतुक वाटतं. या वैशिष्ट्याचा शोध अलिकडेच लागलेला आहे.

Read more

लाल मंगळावरचा निळा सूर्यास्त

सगळ्या अडचणींवर मात करून जर माणूस भविष्यात खरोखर मंगळावर राहायला लागला, तर त्याने अनुभवण्यासारखी एक सुंदर आणि आल्हाददायी गोष्ट असेल, ती म्हणजे मंगळावरचा सूर्यास्त.

Read more