हत्ती कधी उडी मारताना दिसलाय का?

हत्तीसारखा अवाढव्य प्राणी उडी मारू शकतो का?

Read more

दूध देणारा मासा – देवमासा

आपण जरी ह्या प्राण्याला ‘देवमासा’ म्हणत असलो तरी तो मासा मात्र नाहीये. पृथ्वीवर वास्तव्य केलेला हा सगळ्यात मोठ्या जीवांपैकी एक. पण तरी आपल्याला त्याच्याबद्दल खूपच कमी माहिती आहे. देवमासे खातात काय? ते आले कुठून? इतके मोठे कसे झाले? राहतात कुठे आणि कसे? पिल्लांना जन्म कुठे देतात? अशा कित्येक प्रश्नांची समाधानकारक उत्तरं आजही आपण शोधतोच आहोत. सदर लेखात ह्या महाकाय प्राण्याबद्दल, ज्यांच्यासोबत आपण ह्या ग्रहावर एकत्र राहतो, त्यांची ओळख करून घेऊया.

Read more