रंग आणि त्यांच्या छटा सांगणारे मराठी शब्द

मराठीत रंग आणि त्यांच्या छटांची एक विस्तृत यादी तयार करण्याची गरज आहे.

Read more

ऋतुबदल आणि रेनडिअरचे डोळे

रेनडिअरचं एक मोठं वैशिष्ट्य आहे आणि ते कळलं की निसर्गाच्या या किमयेचं प्रचंड कौतुक वाटतं. या वैशिष्ट्याचा शोध अलिकडेच लागलेला आहे.

Read more

लाल मंगळावरचा निळा सूर्यास्त

सगळ्या अडचणींवर मात करून जर माणूस भविष्यात खरोखर मंगळावर राहायला लागला, तर त्याने अनुभवण्यासारखी एक सुंदर आणि आल्हाददायी गोष्ट असेल, ती म्हणजे मंगळावरचा सूर्यास्त.

Read more

रंगच दिसेनासे झाले तर?

एकाच रंगाच्या कितीतरी छटा असतात आणि या छटांमधला फरक तुम्हाला जर बघून लक्षात येत असेल तर तुम्ही खरोखरच खूप सुदैवी आहात असं म्हणायला हरकत नाही. पण सगळीच माणसं एवढी सुदैवी नसतात.

Read more