गुरु आणि शनी : पृथ्वीच्या जीवसृष्टीचं रक्षण करणारे ‘दादा’ ग्रह

शनी आणि गुरु हे आपल्या सूर्यमालेतले भव्यदिव्य ग्रह पृथ्वीसाठी एवढे का महत्त्वाचे आहेत ते वाचा

Read more

भरती ओहोटी नेमकी होते तरी कशामुळे? समजून घेऊया

समुद्राशी आपला संबंध फक्त किनाऱ्यावरच येतो. आणि हाच किनारा भरती ओहोटीच्या प्रभावाखाली घडलेला बिघडलेला असतो. भरती ओहोटीचं नेमकं कारण काय? भरती येते कशामुळे? पाहूया या लेखात.

Read more

अवकाशाबद्दलचं तुमचं ज्ञान पडताळून पाहा

अवकाशाविषयी विचारलेल्या या सोप्या प्रश्नांची उत्तरं द्या, आणि रंजक माहिती मिळवा.

Read more

परग्रहवासी आहेत कुठे? – ‘फर्मी’चा विरोधाभास

मग जर मंगळावर कधी पुरावे मिळाले, जीवन असण्याचे, तर याचा अर्थ तिथे आधी डोकेबाज लोक असतील, पण त्यांची शंभरी गाठायच्या आतच बूच लागली. आणि तशीच आपलीही लागू शकते.

Read more

सगळ्यांत मोठा खड्डा

पृथ्वीच्या वातावरणामुळे असे बरेच धोंडे वाटेतच विरून जातात. पण काही धोंडे टिकतात आणि येऊन आदळतात. आणि मग जमिनीत एक मोठ्ठाला खड्डा तयार होतो. याला आपण कुंड म्हणतो.

Read more

दुरावणारा चंद्र आणि लांबत जाणारे दिवस

मग एक वेळ अशी येईल ना जेव्हा चंद्र पृथ्वीपासून एवढा लांब जाईल की तो तिला स्वत:जवळ ओढताच येणार नाही? तेव्हा काय होणार?

Read more

पृथ्वीवर एकेकाळी सलग २० लाख वर्षं पाऊस पडत होता

वर्षाचक्र कसं सुरु असतं हे तर आपल्याला माहितीये. पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग होतात, ढगातनं पाऊस पडतो, ते पाणी साचून नदी समुद्रात भरतं, त्याची परत वाफ होते, आणि हे चक्र असंच सुरु राहतं.

Read more