ट्रॅपिस्ट १ : लघुताऱ्याला खेटून गवसणी घालणारे सात ग्रह

तब्बल सात ग्रह ट्रॅपिस्ट १ ताऱ्याभोवती फिरतायत. विशेष म्हणजे, या सातही ग्रहांची कक्षा बुधाच्या सूर्याभोवतीच्या कक्षेहून लहान आहे.

Read more

शोध सर्वांत उजळ वस्तूचा – निरपेक्ष दृश्यप्रत

आपल्या कूपमंडूक मनोवृत्तीच्या पल्याड जाऊन, ज्या आपल्या डोळ्यांना दिसतही नाहीत, अशा ब्रह्मांडाच्या सीमा आपल्याला आता (मनातल्या मनात) व्यापून टाकायच्या आहेत. कारण आपण निघालो आहोत विश्वातल्या सर्वांत उजळ वस्तूंच्या शोधात!

Read more

प्रकाशवेगाच्या निम्म्या वेगात फिरणाऱ्या कृष्णविवराने ताऱ्याला खाऊन टाकलं

या कृष्णविवरांचं वस्तुमान किती असेल याचा अंदाज तर लावता येतो, पण ते किती वेगाने परिवलन करत असतील (म्हणजे किती वेगाने स्वत:भोवती फिरत असतील), याचा अंदाज लावणं कठीण असतं.

Read more