अवघे विश्वचि माझे घर… हे कितपत खरं?

आपल्या नकळत ‘आपलं’ म्हणजे नेमकं काय आणि त्याला ‘कधी’ आणि ‘कितपत’ ‘आपलं’ मानायचं हे आपण ठरवून मोकळे झालेलो असतो. आणि त्यानुसारच आपण आपापल्या परीनं आणि इच्छाशक्तीनं जमतील तितके ‘पर’-उपकार ‘आपल्या मानलेल्या’ माणसांवर करत असतो.

Read more

अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध आणि जॉर्ज वॉशिंग्टनच्या कवळ्या

वदंता अशी आहे की त्याच्या कवळ्या लाकडाच्या होत्या. पण हे खरं नसल्याचं आता उघडकीला येतंय. जॉर्ज वॉशिंग्टनकडे बऱ्याच कवळ्या होत्या आणि त्यांपैकी एकही लाकडाची नव्हती, हे आता इतिहास संशोधकांनी सिद्ध केलंय.

Read more

रंग अजिबात दिसेनासे झाले तर?

एकाच रंगाच्या कितीतरी छटा असतात आणि या छटांमधला फरक तुम्हाला जर बघून लक्षात येत असेल तर तुम्ही खरोखरच खूप सुदैवी आहात असं म्हणायला हरकत नाही. पण सगळीच माणसं एवढी सुदैवी नसतात.

Read more