१४ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर चालत होता – चार पायांचा साप !

आपल्या या अजब जगाचा भूतकाळ जादूनं भरलेला आहे. अनेक प्रकारचे, कल्पनातीत अवस्थेतले जीव एकेकाळी पृथ्वीवर बागडत होते. अशांच अद्भुत प्राण्यांपैकी एक होता टेट्रापोडोफिस ॲम्प्लिक्टस – म्हणजेच, चार पायांचा साप!

Read more