इंग्रजांची डोकेदुखी ठरलेला इजिप्तचा हुकूमशहा आणि सुवेझ कालवा

सुवेझचा कालवा – मानवानं तयार केलेला, आफ्रिका आणि आशिया या दोन महाकाय खंडांमधली सीमा निश्चित करणारा अत्यंत मोक्याचा जलाशय.

Read more

चीनमधली डुकरं मेल्याने हेपॅरिन औषधाचा तुटवडा; पर्याय म्हणून गुरांचा विचार

आफ्रिकन स्वाइन फीव्हर या आजारामुळे पाळीव डुकराला खूप ताप येतो, शरीरात रक्तस्राव होतो, गतिविभ्रम होतो आणि भयंकर नैराश्य येतं. हा आजार जडलेल्या पशुंचा मृत्युदर जवळपास १००% पर्यंत असतो.

Read more