शोध सर्वांत उजळ वस्तूचा – निरपेक्ष दृश्यप्रत

आपल्या कूपमंडूक मनोवृत्तीच्या पल्याड जाऊन, ज्या आपल्या डोळ्यांना दिसतही नाहीत, अशा ब्रह्मांडाच्या सीमा आपल्याला आता (मनातल्या मनात) व्यापून टाकायच्या आहेत. कारण आपण निघालो आहोत विश्वातल्या सर्वांत उजळ वस्तूंच्या शोधात!

Read more

प्रकाशवेगाच्या निम्म्या वेगात फिरणाऱ्या कृष्णविवराने ताऱ्याला खाऊन टाकलं

या कृष्णविवरांचं वस्तुमान किती असेल याचा अंदाज तर लावता येतो, पण ते किती वेगाने परिवलन करत असतील (म्हणजे किती वेगाने स्वत:भोवती फिरत असतील), याचा अंदाज लावणं कठीण असतं.

Read more

सूर्याची शक्ती अवकाशात गोळा करून पृथ्वीवर पाठवण्याचे भगीरथ प्रयत्न

येत्या वर्षांत पृथ्वीवरील ऊर्जेच्या मागण्यांमध्ये जबरदस्त वाढ होत जाणार आहे. आपले ऊर्जेचे सर्व पारंपरिक आणि अपारंपरिक स्रोत वापरूनही आपल्या गरजा भागणार नाहीत अशी परिस्थिती उद्भवण्याची चिह्नं आहेत. अशा स्थितीत सध्या मानवाच्या आवाक्यात नसलेल्या पर्यायांचा विचार करणं आवश्यक आहे. सदर लेखात अशाच एका पर्यायाचं थोडक्यात विवेचन करण्यात आलेलं आहे.

Read more

अवकाशाबद्दलचं तुमचं ज्ञान पडताळून पाहा

अवकाशाविषयी विचारलेल्या या सोप्या प्रश्नांची उत्तरं द्या, आणि रंजक माहिती मिळवा.

Read more

स्टारफिश प्राइम – अवकाशात केलेली अणुचाचणी

१९५८ मध्ये अमेरिकेने अशा सहा चाचण्या केल्या होत्या, पण त्या निकामी ठरल्या. मग १९६२ मध्येच अशा एकूण ३१ आण्विक चाचण्या केल्या. या चाचण्यांच्या मालिकेचं नाव होतं ‘ऑपरेशन डॉमिनिक’.

Read more

परग्रहवासी आहेत कुठे? – ‘फर्मी’चा विरोधाभास

मग जर मंगळावर कधी पुरावे मिळाले, जीवन असण्याचे, तर याचा अर्थ तिथे आधी डोकेबाज लोक असतील, पण त्यांची शंभरी गाठायच्या आतच बूच लागली. आणि तशीच आपलीही लागू शकते.

Read more

सगळ्यांत मोठा खड्डा

पृथ्वीच्या वातावरणामुळे असे बरेच धोंडे वाटेतच विरून जातात. पण काही धोंडे टिकतात आणि येऊन आदळतात. आणि मग जमिनीत एक मोठ्ठाला खड्डा तयार होतो. याला आपण कुंड म्हणतो.

Read more

दुरावणारा चंद्र आणि लांबत जाणारे दिवस

मग एक वेळ अशी येईल ना जेव्हा चंद्र पृथ्वीपासून एवढा लांब जाईल की तो तिला स्वत:जवळ ओढताच येणार नाही? तेव्हा काय होणार?

Read more

लाल मंगळावरचा निळा सूर्यास्त

सगळ्या अडचणींवर मात करून जर माणूस भविष्यात खरोखर मंगळावर राहायला लागला, तर त्याने अनुभवण्यासारखी एक सुंदर आणि आल्हाददायी गोष्ट असेल, ती म्हणजे मंगळावरचा सूर्यास्त.

Read more