अवकाशाबद्दलचं तुमचं ज्ञान पडताळून पाहा

अवकाशाबद्दलचं तुमचं ज्ञान पडताळून पाहा

 

प्रश्नांचा खेळ सुरु करण्यासाठी :

 

1.

भारताने अवकाशात पाठवलेल्या पहिल्या उपग्रहाचं (सॅटेलाइटचं) नाव काय आहे?


2.

माणसाने अवकाशात पाठवलेल्या पहिल्या उपग्रहाचं (सॅटेलाइटचं) नाव काय आहे?


3.

कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात?


4.

आपल्या सूर्यमालेतील सर्वांत गरमागरम ग्रह कोणता?


5.

चंद्रावर पाय ठेवणारा दुसरा माणूस कोणता?


6.

पृथ्वी कोणत्या तारामंडळात (दीर्घिकेत) आहे?


7.

पुढीलपैकी कोणता ग्रह पृथ्वीहून मोठा नाही?


8.

आपल्या सूर्यमालेतील दुसऱ्या सर्वांत मोठ्या ग्रहाचं नाव काय?


9.

शनीच्या सर्वांत मोठ्या उपग्रहाचं नाव काय आहे?


10.

कोणत्या ग्रहावर भलामोठा लाल ठिपका आहे?


11.

सूर्याच्या सर्वांत जवळचा ग्रह कोणता?

12.

ऑलिम्पस मॉन्स हा भलामोठा ज्वालामुखीचा पर्वत कोणत्या ग्रहावर आहे?हा लेख इतरांना पाठवा

बरणीच्या झाकणातून

फराळ माहितीचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *