चीनचा पिवळा सम्राट आणि चीनी इतिहासात नोंदवलेलं पहिलं युद्ध

चीनी इतिहासात आणि चीनच्या राष्ट्रभावनेच्या प्रेरणेमागे हुआंग दी अर्थात पिवळ्या सम्राटाला प्रचंड महत्त्व आहे. वाचूया या सम्राटाच्या पराक्रमाची कथा!

Read more

सियाचीनचा इतिहास – ऑपरेशन मेघदूत आणि सद्य परिस्थिती

भारत आणि पाकिस्तानमध्ये जम्मू काश्मीरच्या भूप्रदेशासाठी सतत संघर्ष सुरु असतो. त्यात चीनचाही हस्तक्षेप सुरु आहेच. भारतीय भूमीवर बळजबरीने ताबा मिळवून पाकिस्तानने तो परस्पर चीनला आंदण म्हणून देऊनही टाकला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान आणि चीन यांच्या ताब्यात असलेल्या भारतीय प्रदेशांना एकमेकांशी संपर्क ठेवण्यात जर अडचण असेल तर ती म्हणजे भारताचा सियाचीनचा प्रदेश! हा प्रदेश हस्तगत करण्यासाठी पाकिस्तानचे सतत प्रयत्न सुरु असतात. याच्या इतिहासाची माहिती वैभव आपटेने लिहिलेल्या लेखात वाचा.

Read more

शंभर फुटांचा प्रवास – चित्रपट अभिप्राय

या कथेचा, आणि तिच्या सादरीकरणाचा हा विरोधाभासच म्हणायचा, की हिंसेची झालर असतानाही प्रसन्न आणि टवटवीत वातावरणात कथा आकार घेत जाते. द हंड्रेड फूट जर्नी ही कथा म्हटली तर एकाची, म्हटली तर अनेकांची आहे.

Read more

सुरिनाम – दक्षिण अमेरिकेतल्या या देशात हिन्दुस्थानी भाषा बोलली जाते

सुरिनाममध्ये एका विशिष्ट अशा धर्माचा पगडा नाही. अर्थात ४८% लोक ख्रिश्चन असल्यामुळे तो ख्रिश्चन देश ठरवला जातो. पण हिंदूंची संख्या २३% इतकी आहे. त्यामुळे हिंदूंच्या सर्व प्रकारच्या जाती आणि पंथ तिथेही आहेत.

Read more

सर्वांत तरुण देश – दक्षिण सुदान

साम्राज्यवादी चीननं गुंतवणुकीच्या पायाभरणीला सुरुवातदेखील केलेली आहे. सध्याचं भारत सरकारसुद्धा दक्षिण सुदानमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पावलं उचलत आहे. अलीकडेच भारताचा दक्षिण सुदानशी महत्त्वाचा संबंध आला तो म्हणजे `ऑपरेशन संकटमोचना`च्या वेळी.

Read more