प्राचीन भारतातलं पहिलं धरण – सुदर्शन

ज्या प्राचीन काळी अशी साधने आणि इतके प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते, तेव्हा तत्कालीन राज्यकर्ते फक्त निसर्गाच्याच कृपेवर अवलंबून राहिले होते का? नाही!

Read more

मुलांच्या हाती दिलं विमान, आणि झाला भीषण अपघात!!

यारोस्लोव्ह व्लादिमिरोविच कुद्रिन्स्की नावाचा वैमानिक आज कामावर आपल्या दोन लहान मुलांना घेऊन आला होता, बारा वर्षांची याना आणि सोळा वर्षांचा एल्डार. मुलं म्हटल्यावर चुळबुळ करणारच.

Read more

दर्पण : समाचार मराठीतल्या पहिल्या वृत्तपत्राचा

ही कथा आहे मराठीतलं पहिलं वृत्तपत्र आणि पहिलं मासिक सुरु करणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर नावाच्या तरुणाची.

Read more

कथा कूका आंदोलनाची । पुसट झालेल्या पानांतून…

ब्रिटीश फौजांशी लढलेल्या आणि वीरगती प्राप्त झालेल्या दीडशे शूरवीर शीख योद्ध्यांची कथा जाणून घेऊया.

Read more

चीनचा पिवळा सम्राट आणि चीनी इतिहासात नोंदवलेलं पहिलं युद्ध

चीनी इतिहासात आणि चीनच्या राष्ट्रभावनेच्या प्रेरणेमागे हुआंग दी अर्थात पिवळ्या सम्राटाला प्रचंड महत्त्व आहे. वाचूया या सम्राटाच्या पराक्रमाची कथा!

Read more

जैन साहित्यातील गणित

जैन गणितावरून एक गोष्ट ठळकपणे दिसते ती म्हणजे केवळ व्यावहारिक आणि भौतिक प्रश्न सोडवण्याव्यतिरिक्त एक विषय म्हणून गणिताचा अभ्यास या काळात केला गेला. आणि ही जैन गणितज्ञांची भारताला आणि पर्यायाने जगाला दिलेली खूप मोठी देणगी आहे.

Read more

साबणाचा गुळगुळीत प्रवास

आपल्या रोजच्या आयुष्यातल्या कितीतरी गोष्टी आपण आता गृहीतच धरलेल्या असतात. पण एकेकाळी यांपैकी कितीतरी गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या! आयुष्यभर ‘साबणाशिवाय आंघोळ’ ही कल्पना करून बघा, कसं वाटतं? आपल्या फेसाळ गुणांनी मानवाच्या शरीराची, कपड्यांची, भांड्या-कुंड्यांची स्वच्छता करणाऱ्या या गुळगुळीत वडीचा इतिहास जाणून घेऊया, सिद्धार्थ अकोलकरांच्या नवीन लेखातून.

Read more

आंब्याची रसाळ गोष्ट

जेवढ्या चवीनं आपण आंबा खातो तितक्याच चवीनं लिहिलेला हा सिद्धार्थ अकोलकरांचा लेख नक्की वाचा.

Read more

अवघ्या जगातील सामान्य लोकांना भंडावून सोडणारा आविष्कार, अर्थात् कटकल्पना!

बहुतांश वेळा ही गुप्त कारस्थानं येनकेन प्रकारेण राजकीय मुद्द्यांशी निगडित असलेली वा त्यावर बेतलेली आढळतात. किंबहुना राजकारण करणं / खेळणं हीच हल्ली एक मोठी कॉन्स्पिरसी होऊन बसलेली आहे.

Read more

इस्टरच्या अंड्यात कोणती कथा दडली आहे?

इस्टर हा सण म्हणजे एका अर्थाने तिकडच्या वसंत ऋतूच्या आगमनाचं कौतुक करणारा, स्वागत करणारा उत्सव आहे. गोठवून टाकणारी थंडी संपलेली असते. काळे करडे बर्फाळलेले दिवस मागे पडलेले असतात. सूर्यकिरणांच्या उबदार सहवासाने सृष्टी विविध रंगात न्हाऊ पाहात असते.

Read more