अवघ्या जगातील सामान्य लोकांना भंडावून सोडणारा आविष्कार, अर्थात् कटकल्पना!

बहुतांश वेळा ही गुप्त कारस्थानं येनकेन प्रकारेण राजकीय मुद्द्यांशी निगडित असलेली वा त्यावर बेतलेली आढळतात. किंबहुना राजकारण करणं / खेळणं हीच हल्ली एक मोठी कॉन्स्पिरसी होऊन बसलेली आहे.

Read more

सेमी इंग्रजीतून शिक्षण : चांगलं की वाईट?

मराठी शाळांमधील सेमी इंग्रजी पर्यायाबाबत भ्रम पसरवणारे काही संदेश आपल्याला वरचेवर सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अगदी सेमी इंग्रजीला शिवीगाळ करण्यापर्यंत अनेकांनी टीकेची पातळी गाठलेली असते.

Read more

शंभर फुटांचा प्रवास – चित्रपट अभिप्राय

या कथेचा, आणि तिच्या सादरीकरणाचा हा विरोधाभासच म्हणायचा, की हिंसेची झालर असतानाही प्रसन्न आणि टवटवीत वातावरणात कथा आकार घेत जाते. द हंड्रेड फूट जर्नी ही कथा म्हटली तर एकाची, म्हटली तर अनेकांची आहे.

Read more

अवघे विश्वचि माझे घर… हे कितपत खरं?

आपल्या नकळत ‘आपलं’ म्हणजे नेमकं काय आणि त्याला ‘कधी’ आणि ‘कितपत’ ‘आपलं’ मानायचं हे आपण ठरवून मोकळे झालेलो असतो. आणि त्यानुसारच आपण आपापल्या परीनं आणि इच्छाशक्तीनं जमतील तितके ‘पर’-उपकार ‘आपल्या मानलेल्या’ माणसांवर करत असतो.

Read more

प्रमाणभाषा आणि शुद्धभाषा यांच्यात नेमका काय फरक आहे

प्रमाण भाषा म्हणजेच शुद्ध भाषा असं चुकीचं समीकरण बहुतांश लोकांच्या मनात मूळ धरून बसलंय. दुर्दैवाने शुद्ध भाषेचा आग्रह धरणाऱ्यांनाही हेच समीकरण योग्य वाटतं. या दोहोंमध्ये नेमका फरक काय आहे, आणि हा फरक ठळकपणे मांडणं महत्त्वाचं का आहे ते आता समजून घेऊया.

Read more

शुद्ध भाषा म्हणजे काय रे भावा?

उकार, वेलांटी कुठे ऱ्हस्व द्यावी, कुठे दीर्घ, याचे नियम पाळायचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. सगळे कुठे ना कुठे तरी चुकत असतात. कधी नजरचुकीने, कधी अज्ञानामुळे किंवा कधी ठाम गैरसमजुतीमुळे.

Read more