गूगल ग्लासेस – जगाकडे पाहण्याची नवी दृष्टि देणारा चष्मा

गूगल ग्लासेस आजवर अनेक उद्योग क्षेत्रांत वापरले गेलेले आहेत. पण त्यांचा वापर प्रामुख्याने फक्त विकसित देशांत होत आहे. हळूहळू जगभर इतरत्रही त्यांचा वापर वाढू लागेल.

Read more

कायद्यानुसार या गावात कोणी मरू शकत नाही!

जगात असं एक गाव आहे, जिथे चक्क मरण्यावर बंदी आहे! तुम्ही या गावाचे कायमस्वरूपी रहिवासी असाल, आणि आजारपणामुळे, किंवा वृद्धापकाळामुळे तुमचं मरण जवळ आलंय अशी चिन्हं असतील, तर तुम्ही मरायच्या आत तुम्हाला गावाबाहेर पाठवण्याची सोय केली जाते.

Read more

एक नवीन आणि लक्षवेधी ऑर्किड – पेक्टिलिस कोरीगडेन्सीस

बऱ्यांच जणांना ऑर्किड म्हणजे दुसऱ्या झाडांवर वाढणारी परजीवी वनस्पती म्हणून माहीत आहेत. पण आश्चर्याची गोष्ट अशी की ऑर्किडच्या जवळ जवळ ४०० पेक्षा अधिक जाती जमिनीवर वाढतात.

Read more

गल्सना गळ घालणारी चतुर डॉल्फिन मादी

केली नावाच्या एका हुशार डॉल्फिनने तिच्या प्रशिक्षकांकडून जास्त मासे मिळवण्यासाठी उत्तम शक्कल लढवली आहे.

Read more

घायाळ करणारी समुद्री आयाळ – लायन्स मेन जेलीफिश

समुद्राच्या पृष्ठभागापासून साधारण ६५ फूट खोलीपर्यंत या प्राण्याचा वावर असतो, जिथे तो झूप्लँक्टन्स आणि छोट्या माशांवर ताव मारत आयुष्य मजेत घालवत असतो.

Read more

माकडाचा सेल्फी आणि माणसांची मारामारी

असं म्हणतात की असतील शितं, तिथं जमतील भुतं. इंडोनेशियामधलं एक माकड सेल्फी काढतं, आणि मोठमोठ्या संस्था त्याच्या स्वामित्वाधिकारासाठी एकमेकांवर तुटून पडतात.

Read more

१४ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर चालत होता – चार पायांचा साप !

आपल्या या अजब जगाचा भूतकाळ जादूनं भरलेला आहे. अनेक प्रकारचे, कल्पनातीत अवस्थेतले जीव एकेकाळी पृथ्वीवर बागडत होते. अशांच अद्भुत प्राण्यांपैकी एक होता टेट्रापोडोफिस ॲम्प्लिक्टस – म्हणजेच, चार पायांचा साप!

Read more

हायपरलूप – वेगवान प्रवासाचं स्वप्न

आजकालच्या जगात आपल्याला सगळं कसं पटापट हवं असतं. त्यामुळे दळणवळणाचे मार्गही आता जलदगतीचे होत आहेत. रोज नवनवीन भन्नाट शोध लागत असतात आणि त्यातून नवीन तंत्रज्ञान समोर येत असतं. एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी आता असंच अजून एक तंत्रज्ञान पुढे आलेलं आहे. ते म्हणजे हायपरलूप. जाणून घेऊया हायपरलूप तंत्रज्ञानाबद्दल!

Read more

२ कंपन्या ते २६८ – भारतीय स्मार्ट फोन बाजारपेठेची जबरदस्त घोडदौड

व्यापारात येणाऱ्या मुख्य अडचणी असतात त्या म्हणजे एकतर एखाद्या देशाने आखून दिलेले व्यापाराबद्दलचे नियम आणि कायदे, तिथल्या जनमानसातील असणारा रोष, उपलब्ध साधनसामग्री आणि त्याची मोजावी लागणारी किंमत इत्यादी.

Read more

जैन साहित्यातील गणित

जैन गणितावरून एक गोष्ट ठळकपणे दिसते ती म्हणजे केवळ व्यावहारिक आणि भौतिक प्रश्न सोडवण्याव्यतिरिक्त एक विषय म्हणून गणिताचा अभ्यास या काळात केला गेला. आणि ही जैन गणितज्ञांची भारताला आणि पर्यायाने जगाला दिलेली खूप मोठी देणगी आहे.

Read more