वृत्तपत्र पेरून झाड उगवलं तर?

‘माइनिचि शिन्बुन्श्या’ हे वृत्तपत्र एक अभिनव कल्पना राबवतंय. त्यांनी याला ‘ग्रीन न्यूजपेपर’ असं नाव दिलंय.

Read more

जगाकडे पाहण्याची नवी दृष्टि देणारा चष्मा – गूगल ग्लासेस

गूगल ग्लासेस आजवर अनेक उद्योग क्षेत्रांत वापरले गेलेले आहेत. पण त्यांचा वापर प्रामुख्याने फक्त विकसित देशांत होत आहे. हळूहळू जगभर इतरत्रही त्यांचा वापर वाढू लागेल.

Read more

हायपरलूप – वेगवान प्रवासाचं स्वप्न

आजकालच्या जगात आपल्याला सगळं कसं पटापट हवं असतं. त्यामुळे दळणवळणाचे मार्गही आता जलदगतीचे होत आहेत. रोज नवनवीन भन्नाट शोध लागत असतात आणि त्यातून नवीन तंत्रज्ञान समोर येत असतं. एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी आता असंच अजून एक तंत्रज्ञान पुढे आलेलं आहे. ते म्हणजे हायपरलूप. जाणून घेऊया हायपरलूप तंत्रज्ञानाबद्दल!

Read more

२ कंपन्या ते २६८ – भारतीय स्मार्ट फोन बाजारपेठेची जबरदस्त घोडदौड

व्यापारात येणाऱ्या मुख्य अडचणी असतात त्या म्हणजे एकतर एखाद्या देशाने आखून दिलेले व्यापाराबद्दलचे नियम आणि कायदे, तिथल्या जनमानसातील असणारा रोष, उपलब्ध साधनसामग्री आणि त्याची मोजावी लागणारी किंमत इत्यादी.

Read more

सिलिकॉन व्हॅली आणि सुपीक डोक्याचे भारतीय

७० च्या दशकात रेडिओचं शहर असलेलं कॅलिफोर्निया हळूहळू सिलिकॉनच्या प्रेमात पडत चाललं होतं. स्टार्ट-अप पद्धत, जी आज भारतात बऱ्यापैकी रुजत चालली आहे ती ७०च्या दशकात कॅलिफोर्नियात रुजू पाहत होती.

Read more