हत्ती कधी उडी मारताना दिसलाय का?

हत्तीसारखा अवाढव्य प्राणी उडी मारू शकतो का?

Read more

पक्षी नेमके खातात कसे? त्यांना दात का नसतात?

खाल्लेल्या पक्ष्याचं नीट पचन होण्यासाठी त्याला गिळण्याआधी नीट चावायला नको? पण पक्ष्यांना तर दातच नसतात. मग त्यांचं पचन कसं होतं? आणि त्यांना दात का नसतात? उत्क्रांतीचा इतिहास काय म्हणतो? पूर्ण लेख वाचा आणि जाणून घ्या.

Read more

मुंग्यांना गुलाम करून त्यांचा जीव घेणारी झॉम्बी बुरशी

ही बुरशी मुंगीच्या शरीराचा ताबा घेऊन तिला आपली गुलाम करते.

Read more

गल्सना गळ घालणारी चतुर डॉल्फिन मादी

केली नावाच्या एका हुशार डॉल्फिनने तिच्या प्रशिक्षकांकडून जास्त मासे मिळवण्यासाठी उत्तम शक्कल लढवली आहे.

Read more

घायाळ करणारी समुद्री आयाळ – लायन्स मेन जेलीफिश

समुद्राच्या पृष्ठभागापासून साधारण ६५ फूट खोलीपर्यंत या प्राण्याचा वावर असतो, जिथे तो झूप्लँक्टन्स आणि छोट्या माशांवर ताव मारत आयुष्य मजेत घालवत असतो.

Read more

माकडाचा सेल्फी आणि माणसांची मारामारी

असं म्हणतात की असतील शितं, तिथं जमतील भुतं. इंडोनेशियामधलं एक माकड सेल्फी काढतं, आणि मोठमोठ्या संस्था त्याच्या स्वामित्वाधिकारासाठी एकमेकांवर तुटून पडतात.

Read more

१४ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर चालत होता – चार पायांचा साप !

आपल्या या अजब जगाचा भूतकाळ जादूनं भरलेला आहे. अनेक प्रकारचे, कल्पनातीत अवस्थेतले जीव एकेकाळी पृथ्वीवर बागडत होते. अशांच अद्भुत प्राण्यांपैकी एक होता टेट्रापोडोफिस ॲम्प्लिक्टस – म्हणजेच, चार पायांचा साप!

Read more

समुद्री सापांची ओळख

समुद्री साप हा माणसाकडून दुर्लक्षित राहिलेला सागरी परिसंस्थेतला एक अविभाज्य घटक. हे साप अनेक लहान जीवांसाठी परभक्षी तर काही मोठ्या जीवांसाठी भक्ष्य ठरतात. अशा ह्या निसर्गाचा एक अविभाज्य भाग असलेल्या पण दुर्लक्षित राहिलेल्या घटकाबद्दल माहिती घेऊया सदर लेखात.

Read more

वेलीसारखा दिसणारा हरणटोळ साप

मानवी वस्तीच्या अगदी जवळ आढळून येणारा हा निरुपद्रवी साप अनेकदा भाकडकथांचा बळी पडतो. अशा अनेक गैरसमजांनी वेढलेल्या ह्या सापाबद्दल जाणून घेऊया सदर लेखात.

Read more

दूध देणारा मासा भाग २ – डॉल्फिन

लहान खेळकर डॉल्फिन म्हणजे अगदी आबालवृद्धांना आवडणारा प्राणी. उत्क्रांतीच्या काळात ह्यांचे पूर्वज पाण्यातून जमिनीवर आले आणि (कदाचित कंटाळून) पुन्हा पाण्यात गेले, ज्यातून आजच्या डॉल्फिन आणि देवमाशांची निर्मिती झाली! देवमाशाप्रमाणेच डॉल्फिन हा सुद्धा एक सस्तन प्राणीच आहे, पण त्याचा आकार मात्र देवमाशासारखा अवाढव्य नाही. आज आपल्याला आपल्या संगणकाच्या वॉलपेपरवर दिसणारे हसरे डॉल्फिन नेमके जगतात तरी कसे? त्यांच्यात किती प्रकार पडतात आणि ते देवमाशांपासून वेगळे कसे ठरतात? पाहूया या लेखात.

Read more