सात आकड्याचा महिमा

सात या आकड्याविषयी जगभरात सर्वांनाच खूप आकर्षण आहे.

Read more

एखादी कृती कायद्यानुसार ‘गुन्हा’ कधी ठरते?

गुन्हा घडण्यासाठी हेतू आणि कृती ह्या दोन्ही गोष्टी असाव्या लागतात. ह्या दोहोंपैकी एकाचाही अभाव असेल, तर तो गुन्हा ठरत नाही.

Read more

मांजराला मारण्याच्या आरोपावरून कुत्र्याला झाली जन्मठेपेची ‘शिक्षा’

राज्यपालांना हजारो लोकांनी पत्रं धाडली. श्वानप्रेमी मंडळींनी शिव्याशाप दिले असतील, मार्जारप्रेमी मंडळींनी स्तुतीसुमनं उधळली असतील.

Read more

२ कंपन्या ते २६८ – भारतीय स्मार्ट फोन बाजारपेठेची जबरदस्त घोडदौड

व्यापारात येणाऱ्या मुख्य अडचणी असतात त्या म्हणजे एकतर एखाद्या देशाने आखून दिलेले व्यापाराबद्दलचे नियम आणि कायदे, तिथल्या जनमानसातील असणारा रोष, उपलब्ध साधनसामग्री आणि त्याची मोजावी लागणारी किंमत इत्यादी.

Read more

साबणाचा गुळगुळीत प्रवास

आपल्या रोजच्या आयुष्यातल्या कितीतरी गोष्टी आपण आता गृहीतच धरलेल्या असतात. पण एकेकाळी यांपैकी कितीतरी गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या! आयुष्यभर ‘साबणाशिवाय आंघोळ’ ही कल्पना करून बघा, कसं वाटतं? आपल्या फेसाळ गुणांनी मानवाच्या शरीराची, कपड्यांची, भांड्या-कुंड्यांची स्वच्छता करणाऱ्या या गुळगुळीत वडीचा इतिहास जाणून घेऊया, सिद्धार्थ अकोलकरांच्या नवीन लेखातून.

Read more

भारतीय सेना – संरचना

भारतीय सेना ही जगातील चौथी सर्वांत मोठी सेना आहे. सैन्यबळाचा विचार करायला गेलं तर २०१७ मध्ये भारतीय सैन्यात सुमारे १३,००,००० सक्रिय सैनिक तर ९,६०,००० राखीव सैनिक आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ व्यवस्थापन करायचं असेल तर संस्थेची रचना कशी असावी हे भारतीय सेनेकडून शिकता येईल. चला आज आपण पाहूया भारतीय सैन्याची संरचना.

Read more

आंब्याची रसाळ गोष्ट

जेवढ्या चवीनं आपण आंबा खातो तितक्याच चवीनं लिहिलेला हा सिद्धार्थ अकोलकरांचा लेख नक्की वाचा.

Read more

भरती-ओहोटी नेमकी होते तरी कशामुळे?

समुद्राशी आपला संबंध फक्त किनाऱ्यावरच येतो. आणि हाच किनारा भरती ओहोटीच्या प्रभावाखाली घडलेला बिघडलेला असतो. भरती ओहोटीचं नेमकं कारण काय? भरती येते कशामुळे? पाहूया या लेखात.

Read more

स्थिर कायदा आणि चल तंत्रज्ञान यांचं नातं

जगातले सर्व व्यवहार सर्वांत आधी नैसर्गिक नियमांनी आणि मग ते जिथे घडतात तिथल्या सांस्कृतिक नियमांनी बांधलेले असतात. यातले काही नियम विधिलिखित असतात तर काही सामंजस्याने पाळले जातात. आज क्षणाक्षणाला वेगाने बदलत राहणाऱ्या तंत्रज्ञानाला या सांस्कृतिक नियमांतूनच उगम पावलेल्या कायद्याच्या चौकटीत बसवायचं म्हणजे कायदे नीट विचार करूनच आखायला हवेत. हे स्थिर स्वरूपाचे कायदे आणि बदलतं तंत्रज्ञान यांचं नातं सांगणारा वैभव राजमचा लेख नक्की वाचा.

Read more

राज्यसभेतले खासदार कसे निवडले जातात?

लोकसभेच्या निवडणुका कशा होतात हे सर्वज्ञात आहे (असं गृहीत धरायला हरकत नसावी) परंतु राज्यसभेतल्या खासदारांची निवड कशी होते याबद्दल अनेकजण अजाण असतात. आज आपण राज्यसभेतले खासदार कसे निवडले जातात ते पाहूया.

Read more