ए जेंटलमन इन मॉस्को : पुस्तक अभिप्राय

एक माणूस कायमचा हॉटेलमध्येच राहात असेल तर? एका ललित कथेतून, विस्मरणात गेलेलं सोव्हिएत जग अनुभवायची संधी ह्या कादंबरीतून मिळते आणि त्या काळात आपण सफर करून येतो.

Read more

फाईट क्लब – एक घातक प्रयोग (अभिप्राय)

फाईट क्लब हा नावाजलेला चित्रपट आहे. त्याचं कारण उघड आहे – हा चित्रपट अतिशय प्रभावी आहे. पण नेमकं या चित्रपटातून माणसानं कोणता बोध घेणं अपेक्षित आहे, हे त्यात स्पष्टपणे मांडलं जातं का?

Read more

सोव्हिएत रशियातील बालपण आणि नॉस्टॅल्जिया (पुस्तक अभिप्राय)

साम्यवादी विचारसरणीवर उभ्या राहिलेल्या सोव्हियत रशियाच्या राजवटीत लोकांची जीवनशैली कशी होती हे तिथे बालपण घालवलेल्या सर्गी ग्रेचिश्किनच्या शब्दांत ‘एव्हरीथिंग इज नॉर्मल : द लाइफ अँड टाइम्स ऑफ अ सोव्हियत किड’ या पुस्तकात वाचायला मिळतं. या पुस्तकावर आपला अभिप्राय देतोय निनाद खारकर. नक्की वाचा.

Read more

शंभर फुटांचा प्रवास – चित्रपट अभिप्राय

या कथेचा, आणि तिच्या सादरीकरणाचा हा विरोधाभासच म्हणायचा, की हिंसेची झालर असतानाही प्रसन्न आणि टवटवीत वातावरणात कथा आकार घेत जाते. द हंड्रेड फूट जर्नी ही कथा म्हटली तर एकाची, म्हटली तर अनेकांची आहे.

Read more

हिडन फिगर्स – व्यक्ती तितक्या प्रकृती. (चित्रपट अभिप्राय)

इतरांविषयी आपण सगळेच अनेक समज गैरसमज करून घेत असतो. तसं केल्याने आपण चुकीचे ठरत असू, पण लगेच वाईट ठरत नाही. मतपरिवर्तन प्रत्येकाच्या बाबतीत शक्य असतं.

Read more

अपघाताने झालेला पंतप्रधान – भारतीय राजकारणातला मूकनायक?

द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर हा चित्रपट त्याच्या विषयामुळे आणि प्रदर्शनाच्या मुहूर्तामुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. ओमकार बर्डेने या चित्रपटातील कथानकावर आणि मांडणीवर आपला अभिप्राय दिला आहे. नक्की वाचा.

Read more

पुस्तक परिचय – कालागढच्या अभयारण्यात

‘दॅट समर अॅट कालागढ’ या रणजित लाल यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा अनुवाद ज्योत्स्ना प्रकाशनानं २००३ साली पहिल्यांदा छापला. ‘कालागढच्या अभयारण्यात’ असं छान नाव दिलं.

Read more

जग संपणार आहे हे कळल्यावर चांगलं राहणं खूप कठीण असतं.

समजा तुमचं जग लवकरच संपणारआहे, तुम्हाला नेमकी तारीखही माहिती आहे. तर तुम्ही हातातल्या सगळ्या जबाबदाऱ्या झटकून तुमची ‘बकेट लिस्ट’ पूर्ण करण्याच्या नादी नाही का लागणार?

Read more

द पर्क्स ऑफ बीइंग अ वॉलफ्लॉवर – एक सुंदर अनुभव

क्वचित एखादा असा चित्रपट पाहण्यात येतो, ज्यातल्या अनुभवांच्या कथनाचा आपल्या आयुष्याशी किंवा कल्पनाविश्वाशी तिळमात्र संबंधही नसतानासुद्धा आपण त्यातल्या गोष्टीत अडकून राहतो.

Read more

फॉलोइंग – अंगाशी येणारा पाठलाग

वर्तमानातली कथा सांगताना भूतकाळातले किंवा भविष्यातले माँटाजेस दाखवायची ख्रिस्तोफरची शैली याही चित्रपटात दिसून येते.

Read more