दर्पण : समाचार मराठीतल्या पहिल्या वृत्तपत्राचा

ही कथा आहे मराठीतलं पहिलं वृत्तपत्र आणि पहिलं मासिक सुरु करणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर नावाच्या तरुणाची.

Read more

सिलिकॉन व्हॅली आणि सुपीक डोक्याचे भारतीय

७० च्या दशकात रेडिओचं शहर असलेलं कॅलिफोर्निया हळूहळू सिलिकॉनच्या प्रेमात पडत चाललं होतं. स्टार्ट-अप पद्धत, जी आज भारतात बऱ्यापैकी रुजत चालली आहे ती ७०च्या दशकात कॅलिफोर्नियात रुजू पाहत होती.

Read more

थॅलीस – पहिला ग्रीक तत्त्वज्ञ

तत्त्वज्ञानाचा धार्मिक अंगाने कमी आणि शास्त्रीय अंगाने जास्त विचार करण्यावर भर देणारा, हा पहिला पाश्चिमात्य तत्त्वज्ञ मानला जातो. ‘अरिस्टोटल’ हा प्रसिद्ध तत्त्वज्ञ तर ‘पहिला तत्त्वज्ञ’ म्हणून थॅलीसची स्तुती करतो.

Read more

कीलोर बंधू – पाकिस्तानला नमवणारे वीरचक्र विजेते

नसानसांत भिनलेलं देशप्रेम, उपजत असलेली धाडसी प्रवृत्ती आणि कठीण काळातही डोकं शांत ठेवून प्रसंगावधान दाखवण्याचं कसब यामुळे या दोन्ही भावांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत उत्तमोत्तम कामगिरी करून दाखवली.

Read more

इतिहास ‘फेरारी’चा

एकेकाळी फिॲट कंपनीच्या मालकीची असलेली, आणि आज नेदरलँड्समध्ये निगमित झालेली फेरारी कंपनी एंझो फेरारी नावाच्या इटालियन उद्योजकाने सुरु केली होती. या कंपनीचा जन्म कसा झाला याची आपण आता थोडक्यात माहिती घेऊया.

Read more

केवळ पुरुषांसाठी असलेली मॅरेथॉन पार करणाऱ्या पहिल्या जिद्दी स्त्रिया

१८९६ सालच्या ऑलिम्पिक खेळांमध्ये पहिल्यांदा मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. हा क्रीडाप्रकार केवळ पुरुषांसाठी राखीव होता.

Read more

अर्जेंटिनामधलं गिटाराच्या आकाराचं जंगल

गिटार हे वाद्य ग्रेशिएलाच्या आवडीचं. आपण गिटाराच्या आकाराची नक्षी तयार करूया असं ती पेड्रोला म्हणाली.

Read more