सात या आकड्यात एवढं विशेष काय आहे?

सात या आकड्याविषयी जगभरात सर्वांनाच खूप आकर्षण आहे.

Read more

दर्पण : समाचार मराठीतल्या पहिल्या वृत्तपत्राचा

ही कथा आहे मराठीतलं पहिलं वृत्तपत्र आणि पहिलं मासिक सुरु करणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर नावाच्या तरुणाची.

Read more

साबणाचा गुळगुळीत आणि फेसाळ प्रवास जाणून घ्या

आपल्या रोजच्या आयुष्यातल्या कितीतरी गोष्टी आपण आता गृहीतच धरलेल्या असतात. पण एकेकाळी यांपैकी कितीतरी गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या! आयुष्यभर ‘साबणाशिवाय आंघोळ’ ही कल्पना करून बघा, कसं वाटतं? आपल्या फेसाळ गुणांनी मानवाच्या शरीराची, कपड्यांची, भांड्या-कुंड्यांची स्वच्छता करणाऱ्या या गुळगुळीत वडीचा इतिहास जाणून घेऊया, सिद्धार्थ अकोलकरांच्या नवीन लेखातून.

Read more

आंब्याची रसाळ गोष्ट

जेवढ्या चवीनं आपण आंबा खातो तितक्याच चवीनं लिहिलेला हा सिद्धार्थ अकोलकरांचा लेख नक्की वाचा.

Read more

अवघ्या जगातील सामान्य लोकांना भंडावून सोडणारा आविष्कार, अर्थात् कटकल्पना!

बहुतांश वेळा ही गुप्त कारस्थानं येनकेन प्रकारेण राजकीय मुद्द्यांशी निगडित असलेली वा त्यावर बेतलेली आढळतात. किंबहुना राजकारण करणं / खेळणं हीच हल्ली एक मोठी कॉन्स्पिरसी होऊन बसलेली आहे.

Read more

इस्टरच्या अंड्यात कोणती कथा दडली आहे?

इस्टर हा सण म्हणजे एका अर्थाने तिकडच्या वसंत ऋतूच्या आगमनाचं कौतुक करणारा, स्वागत करणारा उत्सव आहे. गोठवून टाकणारी थंडी संपलेली असते. काळे करडे बर्फाळलेले दिवस मागे पडलेले असतात. सूर्यकिरणांच्या उबदार सहवासाने सृष्टी विविध रंगात न्हाऊ पाहात असते.

Read more

रामाला एक बहीण होती हे अनेकांना माहिती नसतं

ती होती. पण वाल्मिकी रामायणात तिचा उल्लेख मिळत नाही. पण तसं म्हणायचं तर आजच्या रामायणामधल्या म्हणून प्रचलित अशा कित्येक गोष्टी वाल्मिकी रामायणामध्ये नाहीत. उदा. लक्ष्मणरेषा

Read more

॥ देशकालोच्चारण ॥

आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आयुष्यात कधी ना कधी पूजाअर्चा करताना संकल्पाचं पाणी सोडलेलं असतं पण आता त्या मंत्राचा नक्की अर्थही आपल्याला कळावा म्हणून हा लेख.

Read more

तेरा आकड्याचा महिमा : शुभाशुभ समजुती आणि गमतीजमती

तेरा आकडा अनेक संस्कृतींत अशुभ मानला जातो हे तर सर्वश्रुत आहे. पण सगळीकडे तो एकाच कारणामुळे अशुभ मानला जातो असं नाही, किंबहुना सगळीकडे तो अशुभच मानला जातो असंही नाही. या आकड्याला एवढं महत्त्व मिळण्यासारखं नेमकं काय घडलंय, आणि त्याची धास्ती बाळगून तेरा आकड्याशी कमीत कमी संबंध ठेवण्यासाठी लोक कोणत्या थराला जाऊ शकतात, याबद्दलची रंजक माहिती मिळवा सिद्धार्थ अकोलकर यांच्या नव्या लेखातून.

Read more

खिडकीतल्या कुंडीतलं ब्रह्मकमळ खरं ब्रह्मकमळ नव्हेच!

अनेकांच्या घरी खिडकीतल्या कुंड्यांमध्ये, किंवा बागांमध्ये एका पानफुटी प्रकाराच्या झाडाला सुंदर पांढरी फुलं येतात. ती रात्री बाराच्या सुमारास पूर्ण फुलतात, लोक या फुलांची पूजा करतात. या फुलांची ओळख ‘ब्रह्मकमळ’ अशी तयार झालेली आहे. पण खरंच ही ब्रह्मकमळं असतात का? जर नसतील तर ही फुलं कोणती? सदर लेखातून सिद्धार्थ अकोलकर याविषयी सविस्तार माहिती देत आहेत, नक्की वाचा.

Read more