भला थोरला भेर्लीमाड । वनी वसे ते…

खेडेगावांमध्ये जेवढे उपयोग ह्या माडाचे आहेत तेवढे शहरांमध्ये दिसून येत नाहीत. शहरांमध्ये बागांमधल्या गवताने आच्छादलेल्या मैदानाच्या मधोमध लावण्यासाठी भेर्लीमाडाला पसंती आहे. त्याच्या भव्य देखण्या रुपामुळे ते अनेक झाडांमध्ये असलं तरी नजरेतून सुटत नाही.

Read more

श्रीकृष्णाचा लाडका वृक्ष – कदंब

भारतीय संस्कृतीत पूर्वापार काळापासून पूजलेला, सगळ्यांचा लाडका कदंब अनेक पौराणिक गोष्टींमध्ये सापडतो. उत्तर भारताचं भागवत पुराण, दक्षिणेचं संगम साहित्य, जयदेवाचं गीतगोविंद, एवढंच काय तर दक्षिणेच्या कदंब राजवंशाचं नावही कदंब झाडावरूनच पडलंय.

Read more

सोन्यासारखी भावंडं – आपटा आणि कांचन । वनी वसे ते…

आपट्याची पानं लहानशी, खरखरीत, गोलाकार अशी Bauhinia racemosa ह्या प्रजातीची. हे झाड डोंगराळ, शुष्क प्रदेशात सापडतं. एवढी वर्षं ह्या झाडाची पानं ओरबाडून वापरून त्याची संख्या कमी झाली आहे.

Read more

रवींद्रनाथ टागोरांची लाडकी सप्तपर्णी ऊर्फ ‘चेटकीण’। वनी वसे ते…

हिंदी आणि मराठीत त्याला ‘शैतान का झाड, चेटकीण’ अशी नावं आहेत. सह्याद्रीच्या आदिवासी जमाती ह्या झाडाजवळ फिरणं, बसणं टाळतात.

Read more

खरा अशोक । वनी वसे ते…

सीता अशोकाचं झाड अतिशय रेखीव दिसतं. बेताची उंची, फांद्यांचा डेरेदार नीटनेटका पसारा आणि सळसळणारी हिरवीकंच पानं हे त्याचं नेहमीचं रुपडंही मनाला गारवा देतं.

Read more