गूगल ग्लासेस – जगाकडे पाहण्याची नवी दृष्टि देणारा चष्मा

गूगल ग्लासेस आजवर अनेक उद्योग क्षेत्रांत वापरले गेलेले आहेत. पण त्यांचा वापर प्रामुख्याने फक्त विकसित देशांत होत आहे. हळूहळू जगभर इतरत्रही त्यांचा वापर वाढू लागेल.

Read more

हायपरलूप – वेगवान प्रवासाचं स्वप्न

आजकालच्या जगात आपल्याला सगळं कसं पटापट हवं असतं. त्यामुळे दळणवळणाचे मार्गही आता जलदगतीचे होत आहेत. रोज नवनवीन भन्नाट शोध लागत असतात आणि त्यातून नवीन तंत्रज्ञान समोर येत असतं. एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी आता असंच अजून एक तंत्रज्ञान पुढे आलेलं आहे. ते म्हणजे हायपरलूप. जाणून घेऊया हायपरलूप तंत्रज्ञानाबद्दल!

Read more

२ कंपन्या ते २६८ – भारतीय स्मार्ट फोन बाजारपेठेची जबरदस्त घोडदौड

व्यापारात येणाऱ्या मुख्य अडचणी असतात त्या म्हणजे एकतर एखाद्या देशाने आखून दिलेले व्यापाराबद्दलचे नियम आणि कायदे, तिथल्या जनमानसातील असणारा रोष, उपलब्ध साधनसामग्री आणि त्याची मोजावी लागणारी किंमत इत्यादी.

Read more

भारतीय सेना – संरचना

भारतीय सेना ही जगातील चौथी सर्वांत मोठी सेना आहे. सैन्यबळाचा विचार करायला गेलं तर २०१७ मध्ये भारतीय सैन्यात सुमारे १३,००,००० सक्रिय सैनिक तर ९,६०,००० राखीव सैनिक आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ व्यवस्थापन करायचं असेल तर संस्थेची रचना कशी असावी हे भारतीय सेनेकडून शिकता येईल. चला आज आपण पाहूया भारतीय सैन्याची संरचना.

Read more

राज्यसभा खासदार कसे निवडले जातात?

लोकसभेच्या निवडणुका कशा होतात हे सर्वज्ञात आहे (असं गृहीत धरायला हरकत नसावी) परंतु राज्यसभेतल्या खासदारांची निवड कशी होते याबद्दल अनेकजण अजाण असतात. आज आपण राज्यसभेतले खासदार कसे निवडले जातात ते पाहूया.

Read more

अपघाताने झालेला पंतप्रधान – भारतीय राजकारणातला मूकनायक?

द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर हा चित्रपट त्याच्या विषयामुळे आणि प्रदर्शनाच्या मुहूर्तामुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. ओमकार बर्डेने या चित्रपटातील कथानकावर आणि मांडणीवर आपला अभिप्राय दिला आहे. नक्की वाचा.

Read more

फूटबॉल विश्वामधला स्लीपिंग जायंट- भारत

भारत एकेकाळी फूटबॉल विश्वचषकाचे अंतिम स्पर्धेतले सामने खेळण्यासाठी पात्र ठरला होता, हे वाक्य आजकालच्या बऱ्याच जणांना खोटं वाटेल; पण मनात कुठेतरी प्रश्न उमटले असतील…

Read more

सिलिकॉन व्हॅली आणि सुपीक डोक्याचे भारतीय

७० च्या दशकात रेडिओचं शहर असलेलं कॅलिफोर्निया हळूहळू सिलिकॉनच्या प्रेमात पडत चाललं होतं. स्टार्ट-अप पद्धत, जी आज भारतात बऱ्यापैकी रुजत चालली आहे ती ७०च्या दशकात कॅलिफोर्नियात रुजू पाहत होती.

Read more

आशियाई क्रीडा स्पर्धांचा इतिहास

१५ सुवर्ण २४ रौप्य आणि ३० कांस्य पदकं मिळवत २०१८ मध्ये भारतीय चमूने इंडोनेशियात आजवरची (भारताबाहेर भरवण्यात आलेल्या खेळात) सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.

Read more

इंग्लिश प्रीमिअर लीग – फूटबॉलच्या वारीची ओळख

दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या या क्रीडामहोत्सवात इंग्लडमधले २० क्लब्स भाग घेतात. प्रत्येक संघ दुसऱ्या संघांबरोबर प्रत्येकी २ वेळा भिडतो. शेवटी जो क्लब चांगला खेळून सर्वाधिक गुण पटकावतो त्याला विजेता घोषित केलं जातं.

Read more