कुमार गंधर्वांचं आजारपण आणि स्ट्रेप्टोमायसीनचा शोध

एकविसाव्या शतकातील एक महान शोध अगदी अचूक वेळी एका महान गंधर्वाला त्याचा आवाज देऊन गेला.

Read more

जैन साहित्यातील गणित

जैन गणितावरून एक गोष्ट ठळकपणे दिसते ती म्हणजे केवळ व्यावहारिक आणि भौतिक प्रश्न सोडवण्याव्यतिरिक्त एक विषय म्हणून गणिताचा अभ्यास या काळात केला गेला. आणि ही जैन गणितज्ञांची भारताला आणि पर्यायाने जगाला दिलेली खूप मोठी देणगी आहे.

Read more

पायथागोरसच्या प्रमेयाचा इतिहास

आज आपण ज्याला पायथागोरसचं प्रमेय म्हणून ओळखतो, ते सर्वांत आधी खरोखरच पायथागोरसने हुडकून काढलं होतं का? त्याला काही आधार आहे का? त्याअगोदर जगातील इतर संस्कृतींमधील गणितज्ञांची मजल कुठवर पोहोचली होती? विशेषत: भारतामध्ये काय स्थिती होती? कौस्तुभ निमकर यांच्या अभ्यासपूर्ण लेखामधून याविषयी अधिक जाणून घ्या.

Read more

शोध शून्याचा (३) शून्य या संख्येचा उदय

शून्य ही संकल्पना विविध संस्कृतींमध्ये काही प्रमाणांत अस्तित्त्वात असली, तरी तिचा संख्या म्हणून विचार अन् विकास करण्यात आणि स्वीकार करण्यात भारताचा पुढाकार होता.

Read more

शोध शून्याचा (२) – बखशाली हस्तलिखित प्रत

आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला असं आपण जिथे तिथे वाचत असतो. आज जे चिह्न शून्यासाठी आपण वापरतो त्याचा उगम इसवी सनाच्या आठव्या शतकात झाला असा समज प्रचलित आहे. पण इतिहास संशोधनाची प्रक्रिया अखंड सुरु असते आणि त्यामुळे नवनवीन शोध सतत लागत असतात, ज्यांतून त्याआधीच्या गृहीतकांना छेद मिळत असतो. कौस्तुभ निमकर यांनी लिहायला घेतलेल्या लेखमालिकेतला हा दुसरा लेख, प्राचीन भारतात ‘शून्य’ कसा विकसित होत गेला यावर थोडक्यात प्रकाश टाकणारा आहे.

Read more

शोध शून्याचा – दशमान पद्धतीचं महत्त्व

प्राचीन काळापासून भारतात अनेक विषयांचा सखोल अभ्यास होत आला आहे आणि त्यात गणितही आलेच. वैदिक काळापासून भारतीयांनी गणितात काय प्रगती केली होती याबद्दल बरेच ऐकण्यात आणि वाचण्यात येते. दुर्दैवाचा भाग हा की यातील बऱ्याच गोष्टी खऱ्या असल्या तरी त्या अवाजवी मोठ्या करून सांगण्यात येतात.

Read more