समुद्री सापांची ओळख

समुद्री साप हा माणसाकडून दुर्लक्षित राहिलेला सागरी परिसंस्थेतला एक अविभाज्य घटक. हे साप अनेक लहान जीवांसाठी परभक्षी तर काही मोठ्या जीवांसाठी भक्ष्य ठरतात. अशा ह्या निसर्गाचा एक अविभाज्य भाग असलेल्या पण दुर्लक्षित राहिलेल्या घटकाबद्दल माहिती घेऊया सदर लेखात.

Read more

वेलीसारखा दिसणारा हरणटोळ साप

मानवी वस्तीच्या अगदी जवळ आढळून येणारा हा निरुपद्रवी साप अनेकदा भाकडकथांचा बळी पडतो. अशा अनेक गैरसमजांनी वेढलेल्या ह्या सापाबद्दल जाणून घेऊया सदर लेखात.

Read more

भरती-ओहोटी नेमकी होते तरी कशामुळे?

समुद्राशी आपला संबंध फक्त किनाऱ्यावरच येतो. आणि हाच किनारा भरती ओहोटीच्या प्रभावाखाली घडलेला बिघडलेला असतो. भरती ओहोटीचं नेमकं कारण काय? भरती येते कशामुळे? पाहूया या लेखात.

Read more

दूध देणारा मासा भाग २ – डॉल्फिन

लहान खेळकर डॉल्फिन म्हणजे अगदी आबालवृद्धांना आवडणारा प्राणी. उत्क्रांतीच्या काळात ह्यांचे पूर्वज पाण्यातून जमिनीवर आले आणि (कदाचित कंटाळून) पुन्हा पाण्यात गेले, ज्यातून आजच्या डॉल्फिन आणि देवमाशांची निर्मिती झाली! देवमाशाप्रमाणेच डॉल्फिन हा सुद्धा एक सस्तन प्राणीच आहे, पण त्याचा आकार मात्र देवमाशासारखा अवाढव्य नाही. आज आपल्याला आपल्या संगणकाच्या वॉलपेपरवर दिसणारे हसरे डॉल्फिन नेमके जगतात तरी कसे? त्यांच्यात किती प्रकार पडतात आणि ते देवमाशांपासून वेगळे कसे ठरतात? पाहूया या लेखात.

Read more

दूध देणारा मासा – देवमासा

आपण जरी ह्या प्राण्याला ‘देवमासा’ म्हणत असलो तरी तो मासा मात्र नाहीये. पृथ्वीवर वास्तव्य केलेला हा सगळ्यात मोठ्या जीवांपैकी एक. पण तरी आपल्याला त्याच्याबद्दल खूपच कमी माहिती आहे. देवमासे खातात काय? ते आले कुठून? इतके मोठे कसे झाले? राहतात कुठे आणि कसे? पिल्लांना जन्म कुठे देतात? अशा कित्येक प्रश्नांची समाधानकारक उत्तरं आजही आपण शोधतोच आहोत. सदर लेखात ह्या महाकाय प्राण्याबद्दल, ज्यांच्यासोबत आपण ह्या ग्रहावर एकत्र राहतो, त्यांची ओळख करून घेऊया.

Read more

गोगलगाय पोटात पाय भाग २ – समुद्री गोगलगायी

जवळपास प्रत्येक शंख आतून वेगवेगळ्या कप्प्यात विभागला गेलेला असतो, ज्याच्या सगळ्यांत बाहेरच्या कप्प्यात त्या शंखाचा मालक म्हणजेच गोगलगाय राहते.

Read more

गोगलगाय पोटात पाय – म्हणीला जागणाऱ्या जिवाचा परिचय

सगळ्याच शंख शिंपल्यांची गणना ही मृदुकाय प्राणी संघात होते. तुम्ही म्हणाल, ‘शंख तर किती टणक असतो, तर तो मृदुकाय म्हणून कसा गणला जाऊ शकतो?’ तर शंख म्हणजे समुद्रात सापडणाऱ्या गोगलगायीचा एक प्रकार आहे

Read more