मुलांच्या हाती दिलं विमान, आणि झाला भीषण अपघात!!

यारोस्लोव्ह व्लादिमिरोविच कुद्रिन्स्की नावाचा वैमानिक आज कामावर आपल्या दोन लहान मुलांना घेऊन आला होता, बारा वर्षांची याना आणि सोळा वर्षांचा एल्डार. मुलं म्हटल्यावर चुळबुळ करणारच.

Read more

एका माणसाच्या शरीरात वाढत होतं चक्क एक झाड

आर्टयोम सिडोर्किन नावाच्या रशियन तरुणाच्या छातीत खूप दुखायचं. म्हणून तो गेला डॉक्टरांकडे.

Read more

कायद्यानुसार या गावात कोणी मरू शकत नाही!

जगात असं एक गाव आहे, जिथे चक्क मरण्यावर बंदी आहे! तुम्ही या गावाचे कायमस्वरूपी रहिवासी असाल, आणि आजारपणामुळे, किंवा वृद्धापकाळामुळे तुमचं मरण जवळ आलंय अशी चिन्हं असतील, तर तुम्ही मरायच्या आत तुम्हाला गावाबाहेर पाठवण्याची सोय केली जाते.

Read more

मांजराला मारण्याच्या आरोपावरून कुत्र्याला झाली जन्मठेपेची ‘शिक्षा’

राज्यपालांना हजारो लोकांनी पत्रं धाडली. श्वानप्रेमी मंडळींनी शिव्याशाप दिले असतील, मार्जारप्रेमी मंडळींनी स्तुतीसुमनं उधळली असतील.

Read more

गल्सना गळ घालणारी चतुर डॉल्फिन मादी

केली नावाच्या एका हुशार डॉल्फिनने तिच्या प्रशिक्षकांकडून जास्त मासे मिळवण्यासाठी उत्तम शक्कल लढवली आहे.

Read more

घायाळ करणारी समुद्री आयाळ – लायन्स मेन जेलीफिश

समुद्राच्या पृष्ठभागापासून साधारण ६५ फूट खोलीपर्यंत या प्राण्याचा वावर असतो, जिथे तो झूप्लँक्टन्स आणि छोट्या माशांवर ताव मारत आयुष्य मजेत घालवत असतो.

Read more

माकडाचा सेल्फी आणि माणसांची मारामारी

असं म्हणतात की असतील शितं, तिथं जमतील भुतं. इंडोनेशियामधलं एक माकड सेल्फी काढतं, आणि मोठमोठ्या संस्था त्याच्या स्वामित्वाधिकारासाठी एकमेकांवर तुटून पडतात.

Read more

१४ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर चालत होता – चार पायांचा साप !

आपल्या या अजब जगाचा भूतकाळ जादूनं भरलेला आहे. अनेक प्रकारचे, कल्पनातीत अवस्थेतले जीव एकेकाळी पृथ्वीवर बागडत होते. अशांच अद्भुत प्राण्यांपैकी एक होता टेट्रापोडोफिस ॲम्प्लिक्टस – म्हणजेच, चार पायांचा साप!

Read more

सूर्याची शक्ती अवकाशात गोळा करून पृथ्वीवर पाठवण्याचे भगीरथ प्रयत्न

येत्या वर्षांत पृथ्वीवरील ऊर्जेच्या मागण्यांमध्ये जबरदस्त वाढ होत जाणार आहे. आपले ऊर्जेचे सर्व पारंपरिक आणि अपारंपरिक स्रोत वापरूनही आपल्या गरजा भागणार नाहीत अशी परिस्थिती उद्भवण्याची चिह्नं आहेत. अशा स्थितीत सध्या मानवाच्या आवाक्यात नसलेल्या पर्यायांचा विचार करणं आवश्यक आहे. सदर लेखात अशाच एका पर्यायाचं थोडक्यात विवेचन करण्यात आलेलं आहे.

Read more

अवकाशाबद्दलचं तुमचं ज्ञान पडताळून पाहा

अवकाशाविषयी विचारलेल्या या सोप्या प्रश्नांची उत्तरं द्या, आणि रंजक माहिती मिळवा.

Read more