ओकिनावा बेट – इथली माणसं सहज वयाची शंभरी ओलांडतात

आरोग्यासाठी अतिशय चांगलं ठिकाण या जगात अजून तरी अस्तित्वात आहे. आहारतज्ज्ञांच्या मते ओकिनावा बेटामधील लोकांची आहारशैली आदर्श आहारशैलीशी सुसंगत असते.

Read more

जास्वंद : गणपतीच्या लाडक्या फुलाबद्दलच्या काही रंजक गोष्टी

जास्वंदाचं फूल म्हणजे आजी आजोबांचा जीव की प्राण. देठापासून निमुळती सुरुवात करून मस्त फुलणारी जास्वंदाची पाकळी चित्रकारांना नेहमीच भुलवत असते. या जास्वंदानं अवघ्या जगाला अशीच मोहिनी घातलेली आहे. चला तर मग, गणपतीच्या या लाडक्या पुष्पाबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊ.

Read more

अभिनंदन! चीनला ॲप झालंय!

एखादं ॲप आवडू लागलं, तर सर्वप्रथम ते चीनी ॲप तर नाही ना, याची खातरी करून घ्या. याला कारण भारत चीनमधील तणावाचे संबंध तर आहेतच, पण सुरक्षाविषयक प्रश्नही आहेत.

Read more

दारू पिणे : जगाला भेडसावणारी एक गंभीर समस्या

भारतात २००७ साली रस्त्यांवर झालेल्या अपघातांत सुमारे लाखभर लोक मृत्यु पावले, तर साडे ४ लाख लोक जखमी झाले. २०१४ साली मृतांचा आकडा १३०,००० वर गेला.

Read more

चीनमधली डुकरं मेल्याने हेपॅरिन औषधाचा तुटवडा; पर्याय म्हणून गुरांचा विचार

आफ्रिकन स्वाइन फीव्हर या आजारामुळे पाळीव डुकराला खूप ताप येतो, शरीरात रक्तस्राव होतो, गतिविभ्रम होतो आणि भयंकर नैराश्य येतं. हा आजार जडलेल्या पशुंचा मृत्युदर जवळपास १००% पर्यंत असतो.

Read more

हत्ती कधी उडी मारताना दिसलाय का?

हत्तीसारखा अवाढव्य प्राणी उडी मारू शकतो का?

Read more

आवाजाच्या माध्यमातून वीजनिर्मिती : शाळेतल्या मुलांचा उपक्रम

या अकरावीत शिकणाऱ्या मुलांनी असं यंत्र घडवलंय जे आवाजाच्या माध्यमातून वीजनिर्मिती करतं. या यंत्राला त्यांनी ‘साऊंड लाइट’ किंवा ‘एस-लाइट’ असं नाव दिलंय.

Read more

पक्षी नेमके खातात कसे? त्यांना दात का नसतात?

खाल्लेल्या पक्ष्याचं नीट पचन होण्यासाठी त्याला गिळण्याआधी नीट चावायला नको? पण पक्ष्यांना तर दातच नसतात. मग त्यांचं पचन कसं होतं? आणि त्यांना दात का नसतात? उत्क्रांतीचा इतिहास काय म्हणतो? पूर्ण लेख वाचा आणि जाणून घ्या.

Read more

मुंग्यांना गुलाम करून त्यांचा जीव घेणारी झॉम्बी बुरशी

ही बुरशी मुंगीच्या शरीराचा ताबा घेऊन तिला आपली गुलाम करते.

Read more

वृत्तपत्र पेरून झाड उगवलं तर?

‘माइनिचि शिन्बुन्श्या’ हे वृत्तपत्र एक अभिनव कल्पना राबवतंय. त्यांनी याला ‘ग्रीन न्यूजपेपर’ असं नाव दिलंय.

Read more