नियम विष विज्ञानाचा – अति तिथे माती

विष विज्ञानाच्या इतिहासात सगळ्यात पूर्वी नोंद केलं गेलेलं विष म्हणजे आर्सेनिक. रोमन इतिहासात ह्याचे अनेक उल्लेख आहेत. आणि तसे भारतीय इतिहासात देखील आहेत. चाणक्य, चंद्रगुप्त मौर्य आणि विषकन्येची ती स्टोरी तुम्हाला माहीत असेलच.

Read more