अनुस्वाराचा उच्चार सगळीकडे सारखाच होतो का? अनुनासिक ही काय भानगड आहे?

अनुस्वाराचे निरनिराळ्या प्रकारे उच्चार होत असतात. आपण बोलताना नीट उच्चार जरी करत असलो, तरी त्यांची आपल्याला ठळकपणे जाणीव असतेच असं नाही.

Read more

प्रमाणभाषा आणि शुद्धभाषा यांच्यात नेमका काय फरक आहे

प्रमाण भाषा म्हणजेच शुद्ध भाषा असं चुकीचं समीकरण बहुतांश लोकांच्या मनात मूळ धरून बसलंय. दुर्दैवाने शुद्ध भाषेचा आग्रह धरणाऱ्यांनाही हेच समीकरण योग्य वाटतं. या दोहोंमध्ये नेमका फरक काय आहे, आणि हा फरक ठळकपणे मांडणं महत्त्वाचं का आहे ते आता समजून घेऊया.

Read more

शुद्ध भाषा म्हणजे काय रे भावा?

उकार, वेलांटी कुठे ऱ्हस्व द्यावी, कुठे दीर्घ, याचे नियम पाळायचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. सगळे कुठे ना कुठे तरी चुकत असतात. कधी नजरचुकीने, कधी अज्ञानामुळे किंवा कधी ठाम गैरसमजुतीमुळे.

Read more

ही ॲप्स वापरा मराठी भाषेमध्ये!

व्हॉट्सॲप, फेसबुक हल्ली बहुतेक सगळ्यांकडेच असतं, पण त्यातले किती जण त्याची भाषा बदलून स्वत:च्या मातृभाषेत वापरण्याचे कष्ट घेतात? आकडेवारी माहिती नाही. पण फार कमी असेल एवढं नक्की. एखादं ॲप मराठीतून का बरं वापरावंसं वाटत नसेल? असं काय भयंकर भाषांतर केलेलं असतं? चला एक नजर टाकूया.

Read more

थॅलीस – पहिला ग्रीक तत्त्वज्ञ

तत्त्वज्ञानाचा धार्मिक अंगाने कमी आणि शास्त्रीय अंगाने जास्त विचार करण्यावर भर देणारा, हा पहिला पाश्चिमात्य तत्त्वज्ञ मानला जातो. ‘अरिस्टोटल’ हा प्रसिद्ध तत्त्वज्ञ तर ‘पहिला तत्त्वज्ञ’ म्हणून थॅलीसची स्तुती करतो.

Read more

स्टारफिश प्राइम – अवकाशात केलेली अणुचाचणी

१९५८ मध्ये अमेरिकेने अशा सहा चाचण्या केल्या होत्या, पण त्या निकामी ठरल्या. मग १९६२ मध्येच अशा एकूण ३१ आण्विक चाचण्या केल्या. या चाचण्यांच्या मालिकेचं नाव होतं ‘ऑपरेशन डॉमिनिक’.

Read more

पुस्तक परिचय – कालागढच्या अभयारण्यात

‘दॅट समर अॅट कालागढ’ या रणजित लाल यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा अनुवाद ज्योत्स्ना प्रकाशनानं २००३ साली पहिल्यांदा छापला. ‘कालागढच्या अभयारण्यात’ असं छान नाव दिलं.

Read more

जग संपणार आहे हे कळल्यावर चांगलं राहणं खूप कठीण असतं.

समजा तुमचं जग लवकरच संपणारआहे, तुम्हाला नेमकी तारीखही माहिती आहे. तर तुम्ही हातातल्या सगळ्या जबाबदाऱ्या झटकून तुमची ‘बकेट लिस्ट’ पूर्ण करण्याच्या नादी नाही का लागणार?

Read more

परग्रहवासी आहेत कुठे? – ‘फर्मी’चा विरोधाभास

मग जर मंगळावर कधी पुरावे मिळाले, जीवन असण्याचे, तर याचा अर्थ तिथे आधी डोकेबाज लोक असतील, पण त्यांची शंभरी गाठायच्या आतच बूच लागली. आणि तशीच आपलीही लागू शकते.

Read more

सगळ्यांत मोठा खड्डा

पृथ्वीच्या वातावरणामुळे असे बरेच धोंडे वाटेतच विरून जातात. पण काही धोंडे टिकतात आणि येऊन आदळतात. आणि मग जमिनीत एक मोठ्ठाला खड्डा तयार होतो. याला आपण कुंड म्हणतो.

Read more