वनी वसे ते

जास्वंद
  

जास्वंद : गणपतीच्या लाडक्या फुलाबद्दलच्या काही रंजक गोष्टी

जास्वंदाचं फूल म्हणजे आजी आजोबांचा जीव की प्राण. देठापासून निमुळती सुरुवात करून मस्त फुलणारी जास्वंदाची पाकळी चित्रकारांना नेहमीच भुलवत असते. या जास्वंदानं अवघ्या जगाला अशीच मोहिनी घातलेली आहे. चला तर मग, गणपतीच्या या लाडक्या पुष्पाबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊ.